Features Ayurvedic Tips Marathi l आजीबा
मराठी आयुर्वेदीक टिप्स घरचा वैद्य या सदरातून घरगुती उपचारांच्या टिप्स मिळतील.
कमी पैशांत व घरगुती औषधांच्या सहाय्याने रोग बरा करण्याचा हा रामबाण उपाय.
आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने खूप साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो.
सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो.
हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो.
या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो.
या सर्व गरजांचा विचार करता मराठी आयुर्वेदीक टिप्स हा अँप खास तुमच्यासाठी आणला आहे.
या मध्ये सर्व छोट्या रोगावरचे घरगुती उपाय दिले आहेत.
या अँप मधून गरम मसाल्याचे फायदे, कडधान्यां पासून होणारे फायदे, फळां पासून होणारे फायदे, आजारांवर उपचार या सर्वांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.या अँप मधे खालील विषयांवर माहिती दिली आहे.1.
योगासने व प्राणायाम2.
औषधी वनस्पती3.
नवजात शिशु4.
घरचा वैदय 5.
स्त्री संतुलन6.
त्वचा आणि केसांचे आरोग्य7.
संतुलित आहार8.
फिटनेस फंडाया वरील टिप्स चा समावेश केला आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल.
आपल्या सूचना आम्हाला या [email protected] मेल वर मेल करा .आम्ही सूचनांचे स्वागत करतो.
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the Ayurvedic Tips Marathi l आजीबा in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above